Wednesday, 12 November 2014

शिवाजी महाराजांचे पोर्तुगीज लेखकाने लिहिलेले एकमेव चरित्र

कास्मो-द-गार्दा या पोर्तुगीज लेखकाने  १६९५  साली लिहिलेल्या "Vida e acçoens do famoso, e felicissimo Sevagy, da India Oriental "या पुस्तकाचे मुखपृष्ठ ...




      हा ग्रंथ त्याने पोर्तुगीज भाषेत लिहिला  असून तो स्वताला मार्मागोवाचा निवासी म्हणवतो .हा ग्रंथ त्याने १६९५ मध्ये म्हणजे सभासदाच्या बखरीच्या एक वर्ष आधी लिहिला.

या पुस्तकात लेखकाने शिवाजी महाराज्यांच्या विविध पैलूंची माहिती संक्षिप्त स्वरुपात मांडली आहे .

प्रस्तुत ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद सुरेंद्रनाथ सेन यांनी "Foreign Biographies Of  Shivaji" त्यांच्या या पुस्तकात केला आहे..

No comments:

Post a Comment